Accessibility Tools
Contrast
Text
Tools

Loan Interest Rates

Loans
कर्जाचे प्रकार व सुधारित व्याज दर
सर्व प्रकारच्या कर्जासाठी व्याज दर व अटी खाली दिल्या आहेत.
अपडेट: २५ ऑक्टोबर, २०२५
मुख्य कर्ज प्रकार
अ.न. कर्ज प्रकार सुधारीत व्याज दर व्याज आकारणी
1 कॅश क्रेडिट व टर्म लोन १०.३०% मासिक
2 बिझनेस टर्म लोन (आण्णासाहेब पाटील महामंडळ) १२.००% मासिक
3 कमर्शियल बांधकाम १२.००% मासिक
4 वास्तुसिध्दी गृह कर्ज योजना १०.५०% मासिक
5 सा.रे.घरकुल योजना (रु.२५ लाखापर्यंत) १०.००% मासिक
6 वास्तुधन गृह कर्ज योजना (शेतकऱ्यांसाठी) ११.५०% वार्षिक
7 फॉर्म हाऊस बांधकाम (शेतकऱ्यांसाठी) १४.००% वार्षिक
8 घर दुरुस्ती १२.००% मासिक
9 घर दुरुस्ती (शेतकऱ्यांसाठी) १२.००% वार्षिक
10 जमिन तारण (शेती सुधारणा / पाईप लाईन इ.) १३.००% वार्षिक
11 वाहन खरेदी (पर्सनल) चार चाकी ९.५०% मासिक
12 वाहन खरेदी (शेतकऱ्यांसाठी) चार चाकी ९.७५% वार्षिक
13 वाहन खरेदी अॅग्रीकल्चर (ट्रॅक्टर / ट्रेलर) १२.००% वार्षिक
14 वाहन खरेदी (पर्सनल) दुचाकी ९.५०% मासिक
15 वाहन खरेदी (कमर्शियल) ११.००% मासिक
16 वाहन खरेदी (जुने) १३.००% मासिक
17 जुनी मशिनरी खरेदी १२.५०% मासिक
18 ऊस वाहतुक हमी पत्र कर्ज १२.००% वार्षिक
19 ऊस हमी पत्र कर्ज १२.००% वार्षिक
20 कृषी संजीवनी कर्ज योजना ११.००% वार्षिक
21 सोनेतारण कर्ज (कृषी) ९.७०% वार्षिक
22 ठेव तारण कर्ज ९.५०% + ठेवीपेक्षा १.००% जादा मासिक
23 वैयक्तिक / संस्था कॅश क्रेडिट कर्ज ठेवीपेक्षा १.००% जादा तिमाही
24 थर्ड पार्टी ठेव तारण ठेवीपेक्षा २.००% जादा मासिक
नोट: वरील सर्व दर व अटी बदलू शकतात. अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा.
Go To Top

Dr. Appasaheb urf Sa. Re. Patil
Jaysingpur Udgaon Sahakari Bank Ltd., Jaysingpur.